Friday 24 November 2017




ती रोज मला भेटायची 
पाहताच मला थांबायची 
गोड गोड हसूनमान घाली घालून जायची
का ती हसत होतीआज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं माझ्या काळजात उगवलं
त्याच त्याच घटनांचा ऊत आला होता
अचानक नजर भिडण्याचामोहर आला होता
का ती मुध्दाम भेटायची 
आज मला कळलं 
कारण प्रेमाचं रोपटं माझ्या काळजात उगवलं 
तिचा माझा तसा काही परिचय नव्हता 
पण हसण्यावर तिच्या माझा जीव आला होता
नकळत प्रेमात रमलो तेव्हा मला कळलंकारण प्रेमाचं रोपटंमाझ्या काळजात उगवलं

No comments:

Featured post

IPL Special Status Video...........