Kavita Ani Barach Kahi
नमस्कार मित्रानो, माझा नवीन ब्लॉग मी चालू करत आहे. नवं नवीन कविता, चारोळ्या, लेख, विनोद आणि याचा व्यतिरिक्त बरच काही. आशा करतो की तुम्हांला नक्कीच आवडेल.
Friday, 6 April 2018
Thursday, 30 November 2017
वेदना माझ्या पाहून जा
उभा मी रोजच्या वळणावर
आज तरी तू येऊन जा।।
नकळत घेतलेलं काळीजं
माझं मला देऊन जा ।।१।।
आज तरी तू येऊन जा।।
नकळत घेतलेलं काळीजं
माझं मला देऊन जा ।।१।।
खोटा बहाणा का पहाण्याचा?
मनातलं सारं सांगून जा।।
मनात उसळणाऱ्या वादळाला
येऊन जरा शांत करून जा ।।२।।
मनात उसळणाऱ्या वादळाला
येऊन जरा शांत करून जा ।।२।।
घायाळ झालेल्या काळजावर
हळूच फुंकर मारून जा।।
काळजावर केलेल्या जखमांच्या
वेदना माझ्या पाहून जा ।।३।।
हळूच फुंकर मारून जा।।
काळजावर केलेल्या जखमांच्या
वेदना माझ्या पाहून जा ।।३।।
वाट नेहमी पाहतो तुझी
तळमळ जीवाची पाहून जा।।
तुजसाठी लिहिलेली कविता
एकदा बसून ऐकून जा ।।४।।
तळमळ जीवाची पाहून जा।।
तुजसाठी लिहिलेली कविता
एकदा बसून ऐकून जा ।।४।।
प्रेम म्हणजे काय असतं?
कुठं माहीत होतं
प्रेम म्हणजे काय असतं?
आपलं मन तीच्याजवळ गहान ठेवून
तीच्याच आठवणीत जगायचं असतं
प्रेम म्हणजे काय असतं?
आपलं मन तीच्याजवळ गहान ठेवून
तीच्याच आठवणीत जगायचं असतं
कुठं माहीत होतं
प्रेम म्हणजे काय असतं?
तीची सोबत असो वा नसो
तीच्यासाठीच झुरत झुरत मरायचं असतं
प्रेम म्हणजे काय असतं?
तीची सोबत असो वा नसो
तीच्यासाठीच झुरत झुरत मरायचं असतं
कुठं माहीत होतं
प्रेम म्हणजे काय असतं?
डोळयात आसवे असो वा नसो
मनाने मात्र कुडत कुडत रडायचं असतं
प्रेम म्हणजे काय असतं?
डोळयात आसवे असो वा नसो
मनाने मात्र कुडत कुडत रडायचं असतं
कुठं माहीत होतं
प्रेम म्हणजे काय असतं?
रक्तबंबाळ झालेल्या आपल्याच ह्रुदयावर
तीच्याच आठवणीचा मलम लावायचं असतं
प्रेम म्हणजे काय असतं?
रक्तबंबाळ झालेल्या आपल्याच ह्रुदयावर
तीच्याच आठवणीचा मलम लावायचं असतं
Wednesday, 29 November 2017
कोपर्डी#
न्याय मिळाला
खरच का मला न्याय मिळाला
नाही नाही मला न्याय मिळू शकत नाही
कारण न्याय मिळण्याच्या पलीकड गेलीय मी,
माझ अंगण आता मला परत मिळू शकत नाही
हंबरठा फोडना-या माझ्या माऊलीच्या अश्रूंना
कूणी बांध घालू शकत नाही
मी जे गमवलय ते मला जगातला कोणताच
कायदा मिळवून देऊ शकत नाही, कारण
न्याय घ्यायला मी परत येऊ शकत नाही
पण खूशी आहे तूम्ही सारे माझ्यासाठी एकवटलात
त्या नराधमांना कठोर दंड दिलात
किमान आता सहज कूणी अस धाडस करणार नाही
माझ्यासारख कूणी रस्त्यावर चिरडल जाणार नाही
ह्या भाबड्या आशेसह ह्या लेखणीतून पून्हा ढगाआड
जात आहे
कारण मला न्या...................
न्याय मिळाला
खरच का मला न्याय मिळाला
नाही नाही मला न्याय मिळू शकत नाही
कारण न्याय मिळण्याच्या पलीकड गेलीय मी,

हंबरठा फोडना-या माझ्या माऊलीच्या अश्रूंना
कूणी बांध घालू शकत नाही
मी जे गमवलय ते मला जगातला कोणताच
कायदा मिळवून देऊ शकत नाही, कारण
न्याय घ्यायला मी परत येऊ शकत नाही
पण खूशी आहे तूम्ही सारे माझ्यासाठी एकवटलात
त्या नराधमांना कठोर दंड दिलात
किमान आता सहज कूणी अस धाडस करणार नाही
माझ्यासारख कूणी रस्त्यावर चिरडल जाणार नाही
ह्या भाबड्या आशेसह ह्या लेखणीतून पून्हा ढगाआड
जात आहे
कारण मला न्या...................
Sunday, 26 November 2017
Marathi Kavita
तुझ्या बद्दल बोलु किती ?
आता शब्द पुरत नाही
तुझ्या बद्दल लिहु तरी किती ?
आता कागद पण पुरत नाही
कवितेला सुरुवात करावी तर
शेवट कसा करावा कळत नाही ...
नविन कवितेला माझ्या आता
तुझ्या शिवाय कोणाची साथ मिळत नाही ...
तुझ्या आठवणी मध्ये रमाव तर
तिथून परत यावस वाटत नाही ...
तुझ्या सोबत दोन क्षण सोबत राहावं तर
परत सोडून जावसं वाटत नाही ...
काय केली तू जादू अशी
आता उतरायला मागत नाही ...
तू स्पर्श करून गेलास माझ्या हृदयाला
आता तुझ्यावर प्रेम केल्याशिवाय राहवत नाही ....
https://youtu.be/PL8X5gq9ZlQ
Friday, 24 November 2017
ती रोज मला भेटायची
पाहताच मला थांबायची
गोड गोड हसूनमान घाली घालून जायची
का ती हसत होतीआज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं माझ्या काळजात उगवलं
अचानक नजर भिडण्याचामोहर आला होता
का ती मुध्दाम भेटायची
आज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं माझ्या काळजात उगवलं
तिचा माझा तसा काही परिचय नव्हता
पण हसण्यावर तिच्या माझा जीव आला होता
नकळत प्रेमात रमलो तेव्हा मला कळलंकारण प्रेमाचं रोपटंमाझ्या काळजात उगवलं
Saturday, 18 November 2017
Marathi whatsapp status
बंध तुझे माझे
असेच जुळुनी राहू देत,
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू देत.
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
IPL Special Status Video...........

-
आयुष्य माझे उसने सर्वांचा मी देणेकरी प्रेम तुमचे अनमोल मोल त्याचे हृदयांतरी चालतो तुमच्या आधारे जीवनाचा मी वाटसरू सावली द...
-
ती रोज मला भेटायची पाहताच मला थांबायची गोड गोड हसून मान घाली घालून जायची का ती हसत होती आज मला कळलं कारण प्रेमाचं रोपटं म...
-
बंध तुझे माझे असेच जुळुनी राहू देत, तुझे डोळे माझ्या नयनी मैत्री सतत पाहू देत.